महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...
अकोला: कायम अनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना यंदा तरी हाती वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाइल तपासल्यानंतर या फाइल शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे तपासणीसा ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न केवळ शासन आणि न्यायलयाच्या लढाईत प्रलंबित आहेत. त्यामुळे आता निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार करण्याची वेळ आली असून,शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठर ...
अकोला: संवर्गाच्या तुलनेत राज्यभरात मोठ्या संख्येने सदस्य असलेल्या शिक्षक संघटनांना शासनाची मान्यताच नसल्याची माहिती आहे. त्या संघटनांना आता औद्योगिक न्यायालयातून मान्यता मिळवण्याची संधी असल्याचे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. ...