लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

अखेर दहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून झाली सुटका - Marathi News | 10th and 12th teachers get relief from election work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर दहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून झाली सुटका

मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी बारावी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावं यासाठी मागणी करत होते. ...

दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी - Marathi News | Take action on double professors within 15 days, Private Classes Teachers Association demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी

दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करावी. कॉलेजमधील प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) केली. या मागणीचे निवेदन असोसिएशनच्या शिष् ...

२६ शिक्षकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे - Marathi News | 26 teachers violate code of conduct | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२६ शिक्षकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे

नालासोपारा पश्चिमेकडील एका शाळेच्या २६ शिक्षकांनी निवडणुकीसाठी कर्तव्य संबधातील आदेशाचे पालन न करता काम करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याने कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या - Marathi News | Teachers returning from the Code of Conduct | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे त ...

दहावीच्या परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच पुरविली गणिताची मास कॉपी - Marathi News | Mass copies provided by the teachers in the 10th examination center for mathematics paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच पुरविली गणिताची मास कॉपी

भरारी पथकाला उत्तरांच्या ११० छायांकित स्वहस्ताक्षरातील प्रती सापडल्या आहेत. ...

पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा - Marathi News | With the scrutiny of the paper, the result of the election responsibility will be removed; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपवि ...

शिक्षकांना निवडणूक कामात दिलासा? - Marathi News | Empowering teachers? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना निवडणूक कामात दिलासा?

दहावी-बारावीच्या परीक्षांचे कामकाज सुरू असताना कार्यरत शिक्षकांना निवडणूक कामासाठी घेतले जाणार नाही ...

जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल - Marathi News |  Changes in schedule of Zilla Parishad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल

जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत. ...