शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आ ...
म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते. ...
वारकरी शिक्षण घेण्यासाठी मावळातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्यांला शिक्षक महाराजांनी बेदम मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिक ...
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फरक बिले, शालार्थ आयडी मिळाल्याची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. ...