महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक ...
शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. ...
दहावी, बारावीच्या परीक्षेत ५५ वर्ष वयापुढील केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांना पेपर तपासणी कामातून वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्य ...
२०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...