गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्रा ...
Crime News : या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे. ...
शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवले. यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण करत बेंचवर डोके आपटले, यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ...
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण् ...
या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. ...