लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

किरकोळ वाद टोकाला! नववीतील विद्यार्थ्याचा दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, पालकवर्ग चिंतेत, जुन्नरमधील घटना - Marathi News | Minor dispute escalates! A ninth-grade student fatally attacks two people with a knife, parents are worried, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ वाद टोकाला! नववीतील विद्यार्थ्याचा दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला, पालकवर्ग चिंतेत, जुन्नरमधील घटना

मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेचा शालार्थ आयडी, कागदोपत्री दाखविले शिक्षक - Marathi News | Teacher shows school ID, documents of woman who never went to school to teach | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेचा शालार्थ आयडी, कागदोपत्री दाखविले शिक्षक

शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल : शाळा व्यवस्थापनावर संशयाची सुई ...

Shirur: घरातून ओढून नेत शिक्षकाला मारहाण; 'आमच्या शिक्षकांना न्याय द्या, दोषींना अटक करा, गावकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Teacher dragged from home and beaten; 'Give justice to our teachers, arrest the culprits,' students protest with villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shirur: घरातून ओढून नेत शिक्षकाला मारहाण; 'आमच्या शिक्षकांना न्याय द्या, दोषींना अटक करा, गावकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचे आंदोलन

अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहींनी शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शिक्षणसंस्थांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले ...

Marathi Bhasha Gaurav din: मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते? - Marathi News | Marathi Bhasha Gaurav din: Are Marathi schools really closing? Parents' inclination towards English; What does the reality say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो ...

बारावीच्या परीक्षेत बुधवारी काॅपीची २१ प्रकरणे, दहावीच्या पेपरला एकही कॉपीची घटना नाही - Marathi News | 21 cases of copying in class 12th exam on Wednesday, no copying in class 10th paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या परीक्षेत बुधवारी काॅपीची २१ प्रकरणे, दहावीच्या पेपरला एकही कॉपीची घटना नाही

दहावीच्या दाेन्ही पेपरसाठी एकही काॅपीचा प्रकार घडला नाही, त्याउलट बारावीत मात्र २१ काॅपी प्रकार समाेर आले आहेत ...

'मिशन सफल': एआय प्रयोगशाळांवर भर; महापालिका शिक्षणावर करणार ४,२४८ कोटींचा खर्च - Marathi News | 'Mission Successful': Focus on AI labs; Municipal Corporation to spend Rs 4,248 crore on education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिशन सफल': एआय प्रयोगशाळांवर भर; महापालिका शिक्षणावर करणार ४,२४८ कोटींचा खर्च

BMC Artificial Intelligence: यंदापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तीन प्रयोगशाळा आणि तीन उत्कृष्ट कला केंद्रे उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. ...

'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा? - Marathi News | 'Sir, we have no school, so we became sugarcane workers'; Will there be a discussion in the Legislative Assembly? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा?

मुखेड तालुक्यातील वास्तव: प्राथमिक शाळेची मान्यता मिळून एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र, तो केवळ तीन महिनेच राहिला. ...

'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले - Marathi News | 'Do you call teachers Acharyas and on the other hand make them count stray dogs?', Ajit Pawar's NCP MLA gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले

शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांवरून आ. काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिक्षणा राज्यमंत्र्यांनी उलट टोला लगावला. ...