लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टकाटक

टकाटक

Takatak marathi movie, Latest Marathi News

28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
'टकाटक' फेम अभिनेत्री प्रणाली भालेराव लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Takatak' fame actress Pranali Bhalerao is coming soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक' फेम अभिनेत्री प्रणाली भालेराव लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Pranali Bhalerao : 'टकाटक' चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव घराघरात पोहचली आहे. ...

-तर न्यूड फोटो व्हायरल करू..., ‘Takatak 2’मधील अभिनेत्रीला धमकीचे फोन, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | takatak 2 fame marathi actress komal bodkhe get threatening call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर न्यूड फोटो व्हायरल करू..., ‘टकाटक 2’मधील अभिनेत्रीला धमकीचे फोन

Takatak 2 : नेमकं काय घडलं? अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ ...

जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane share special post for stylish takatak 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

Kiran mane: किरण माने यांनी टकाटक २ मध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र, ही भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. ...

'टकाटक 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात केला कोटींचा बिझनेस - Marathi News | marathi movie Takatak 2 first week box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात केला कोटींचा बिझनेस

Takatak 2: हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ...

'टकाटक २'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अनेक सिनेमागृहांवर झळकला हाऊसफुल्लचा बोर्ड - Marathi News | Spectacular response to 'Takatak 2'; Housefull board in many cinemas across Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक २'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अनेक सिनेमागृहांवर झळकला हाऊसफुल्लचा बोर्ड

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 'टकाटक २' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ...

किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor kiran mane stylish look in prathamesh parab takatak 2 film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल

Kiran mane: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. ...

Prathmesh Parab : ‘हिरो’ म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय..., ‘टकाटक’ प्रथमेश परबसाठी किरण मानेंनी लिहिली पोस्ट...! - Marathi News | Kiran Mane post for takatak 2 fame marathi actor Prathmesh Parab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हिरो’ म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय..., प्रथमेश परबसाठी किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane, Prathmesh Parab : सध्या प्रथमेश परबच्या ‘टकाटक 2’ने धूम केली आहे. सगळीकडेच याच चित्रपटाची चर्चा आहे. अशात अभिनेते किरण माने यांनी आपल्या या ‘टकाटक’साठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Takatak 2 Marathi Movie Review : प्रथमेश परबची 'टकाटक' कॉमेडी, सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Takatak 2 Marathi Movie Review : Prathamesh Parab's 'Takatak' comedy, read this review before watching the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Takatak 2 Marathi Movie Review : प्रथमेश परबची 'टकाटक' कॉमेडी, सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Prathamesh Parab's Takatak 2 Movie Review: जाणून घ्या कसा आहे, प्रथमेश परबचा 'टकाटक २' चित्रपट ...