तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
एका ताज्या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न ती चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरवत, तिने ती सिंगल नसल्याचे सांगितले. ...
अक्षय कुमार, विद्या बालन,तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने नवा विक्रम रचला. ...