T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाचे कौतुक केले आहे. तेंडुलकर म्हणाला, झाम्पा फलंदाजाची हालचाल पाहून चेंडू सोडतो. यावरून गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते. ...
T20 World Cup 2021: क्रिकेटमध्ये Catches Win Matches असं म्हटलं जातं हे तर आपल्याला माहित होतंच. पण आता नाणेफेकीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामागचं कारणही तितकच महत्त्वाचं आहे. जाणून घेऊयात... ...
T20 World Cup Aus Vs Pak : ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शोएब अख्तरने सांगितली बाबर आझमनं केली कोणती चूक. ...
ICC T20 World Cup 2021: संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४४ सामन्यांमधून अनेक लहान मोठ्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामधील पाच उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धे ...
T20 World Cup Sachin Tendulkar on DRS : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम सामन्यात मारली धडक. बाद झाल्यानंतर वॉर्नरनं डीआरएसची मदत घेतली नव्हती, यावर सचिन तेंडुलकर यानं माहिती दिली आहे. ...
T20 World Cup PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्याचं खापर पाकिस्तानचे चाहते हे हसन अलीवर फोडत आहे. बाबर आझमनंदेखील त्याच्या हातून कॅच सुटला नसता तर निकाल वेगळा असता असं वक्तव्य केलं होतं. ...
T20 World Cup final, NZ vs AUS : आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करून नवा इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. ...
Cricket News Ravi Shastri : टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup) भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अनेकांनी IPL स्पर्धेमुळे कामगिरीवर परिणाम झाल्याचं मतही व्यक्त केलंय. ...