T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup 2021: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित झालेल्या टी-२० विश्वचषकाचे काल रात्री सूप वाजले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विश्वचषकात षटकार-चौकारांची बरसात झाली, तसेच धडाधड विकेट्सही पडले. आता या विश्व ...
ICC team of the tournament in the T20 World Cup 2021 इयान बिशॉप, नॅटाली जेर्मानोस आमइ शेन वॉटसन यांच्यासह पत्रकार लॉरेंन्स बूथ व शाहिद हाश्मी यांनी या स्पर्धेतील अव्वल १२ खेळाडू निवडून संघ जाहीर केला. ...
ऑस्ट्रेलियन संघानं रविवारी ट्वेंट-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015) वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे. ...
T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics - वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले. ...
T20 World Cup Final, Australia won Title :पाच वन डे वर्ल्ड कप नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला कालपर्यंत एकही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. पण, अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखू ...