लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत - Marathi News | ICC T20 World Cup Gautam Gambhir Statement Shivam Dube Two Boundaries Equal To Sanju Samson 97 Runs Ind vs WI Press Conference T20 World Cup MS Dhoni's Match Winning Six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत

संजूच्या खेळीनंतर 'गंभीर' वक्तव्य चर्चेत ...

…तर भारत-इंग्लंड सामन्यातूनच मिळणार T20 World Cup 2026 चा विजेता? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं खरं कारण - Marathi News | IND vs ENG Semi Final T20 World Cup 2026 Second Semi Final Wankhede Stadium Winner Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड सामन्यातूनच मिळणार T20 World Cup 2026 चा विजेता? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण

भारत-इंग्लंड यांच्यातील लढत अन् कमालीचा योगोयोग ...

संजू सॅमसनला साथ देणाऱ्या चारुलथाची गोष्ट, पडत्या काळात सावरलेली एक अनोखी लव्हस्टोरी - Marathi News | A unique love story that survived the downfall , Sanju samson and charulatha the perfect couple | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संजू सॅमसनला साथ देणाऱ्या चारुलथाची गोष्ट, पडत्या काळात सावरलेली एक अनोखी लव्हस्टोरी

A unique love story that survived the downfall , Sanju samson and charulatha the perfect couple : संजू सॅमसन आणि त्याच्या पत्नीची खास गोष्ट. ...

Sanju Samson: संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय? - Marathi News | Sanju Samson made a big mistake; ICC can take suspension action, what if that happens? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय?

टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजचा पाडाव केला, पण... विजयाच्या जल्लोषात संजूकडून एक चूक झाली, ज्यामुळे आयसीसी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. ...

T20 World Cup 2026: वर्ल्डकपमध्ये भारताकडून झालेला पराभव पीसीबीच्या जिव्हारी; प्रत्येक खेळाडूला ठोठावला ५० लाखांचा दंड! - Marathi News | Pakistan Players to Lose 50 Lakh Each Over Poor Performance in T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमध्ये भारताकडून झालेला पराभव पीसीबीच्या जिव्हारी; प्रत्येक खेळाडूला ठोठावला ५० लाखांचा दंड!

Pakistan Players Fines News: आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आली आहे. ...

"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या? - Marathi News | IND vs WI Suryakumar Yadav Praise Sanju Samson For His Brilliant 97 Runs Inning Also Statement For Semi Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या?

संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. मी नेहमी म्हणतो, चांगल्या माणसांबरोबर चांगल्या गोष्टी घडतात. ...

संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं - Marathi News | IND vs WI Sanju Samson Breaks Virat Kohli's Record Highest Individual Scores By Indians In ICC T20 World Cup Chases | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं

कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम ...

T20 WC 2026 Semi Final : सेमीफायनलची रणधुमाळी; भारत-इंग्लंडला भिडणार! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2026 Semi Final Line Up IND vs ENG And SA vs NZ Dates Venues Timing Full Details Here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC 2026 Semi Final : सेमीफायनलची रणधुमाळी; भारत-इंग्लंडला भिडणार! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघाने सहाव्यांदा गाठली सेमीफायनल ...