लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

IND vs NZ T20: रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम  - Marathi News | New Zealand's Jimmy Neesham says fans flocked to see MS Dhoni in the first Twenty20 match between India and New Zealand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम 

jimmy neesham on dhoni: धोनी पत्नी साक्षी सिंगसोबत रांची स्टेडियमचा सामना पाहण्यासाठी आला होता. ...

टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार? - Marathi News | Team India's ODI matchwinner ishan kishan in T-20 was zero, will Dutch get it in the second match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?

Ishan Kishan : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघातील स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. ...

Hardik Pandya Team India, IND vs NZ 1st T20: हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंडचा अनुभवी संघ... टी२० मध्ये कोण भारी? पाहा काय सांगते आकडेवारी - Marathi News | Hardik Pandya led young Team India or New Zealand experienced team who is stronger in T20 cricket See statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंड... T20 मध्ये कोण भारी? पाहा आकडेवारी

आजपासून भारत-न्यूझीलंड टी२० सामन्यांची मालिका ...

Faf du Plessis: फाफ डू प्लेसिसच्या झंझावाती शतकाने सुपर किंग्जचा विजय; 16 चेंडूत कुटल्या 80 धावा   - Marathi News | Johannesburg Super Kings beat Durban Super Giants by 8 wickets thanks to captain Faf du Plessis' century   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फाफ डू प्लेसिसच्या झंझावाती शतकाने सुपर किंग्जचा विजय; 16 चेंडूत कुटल्या 80 धावा  

Faf du Plessis jsk: फाफ डू प्लेसिसच्या झंझावाती शतकामुळे जोहान्सबर्ग सुपर किंग्जने शानदार विजय मिळवला.  ...

INDW vs WIW, Tri-Series: तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी - Marathi News | Smriti Mandhana scored an unbeaten 74 while Harmanpreet Kaur scored 56 as Indian Women's team won by 56 runs against West Indies in the Tri-Series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी

smriti mandhana: सध्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ  - Marathi News | Kieron Pollard smashed 86 off 38 balls with 8 FOURS AND 6 MASSIVE SIXES! OUTSTANDING captains innings in International League T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ 

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला. ...

१४ चेंडूंत ७४ धावा! स्टीव्ह स्मिथचे वादळ; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये झळकावले सलग दुसरे शतक, Video  - Marathi News | Back-to-back hundreds for Steve Smith in Big Bash; smashed 125* from 66 balls including 5 fours & 9 sixes for Sydney Sixers against Sydney Thunder Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४ चेंडूंत ७४ धावा! स्टीव्ह स्मिथचे वादळ; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये झळकावले सलग दुसरे शतक, Video 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅश लीग ( BBL ) गाजवतोय.... स्मिथ वन डे व कसोटी सामन्यांसाठी फिट असल्याची चर्चा अनेक वर्ष सुरू आहे. ...

पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त ४५ चेंडूंत शतकासह १९२ धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी  - Marathi News | BPL 2023: Shakib Al Hasan and Iftikhar Ahmed record highest-ever fifth wicket partnership in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त शतकासह १९२ धावांची विक्रमी भागीदारी

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद ( Iftikhar Ahmed) याने शाकिब अल हसनसह फॉर्च्युन बरिशाल संघाकडून खेळताना रंगपूर रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...