लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

जोश इंग्लिसनं फास्टर सेंच्युरीसह एक डाव साधला, पण हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये 'नो एन्ट्री' - Marathi News | SCO vs AUS Josh Inglis Record Breaking T20 Century For Australia But Not Enter Top 5 List Players Of Fastest Hundreds With Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोश इंग्लिसनं फास्टर सेंच्युरीसह एक डाव साधला, पण हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये 'नो एन्ट्री'

रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०I लढतीत ३५ चेंडूत शतक ठोकले होते. या यादीत जोस इंग्लिश १८ व्या स्थानावर आहे. ...

मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद - Marathi News | T20 Cricket: The Mongolian team was bowled out in just ten runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद

पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या आशिया गटाच्या पात्रता फेरीत गुरुवारी आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. सिंगापूरविरुद्ध मंगोलिया संघ १० षटकांत केवळ १० धावांवर बाद झाला. ...

आधी माकडामुळं वर्ल्ड कपला मुकला; आता पदार्पणाच्या टी-२० सामन्यात पदरी पडला भोपळा - Marathi News | Scotland vs Australia 1st T20I Jake Fraser Mcgurk Duck In His T20I Debut Brandon Mcmullen IPL Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी माकडामुळं वर्ल्ड कपला मुकला; आता पदार्पणाच्या टी-२० सामन्यात पदरी पडला भोपळा

आता पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदरी पडला भोपळा ...

ट्रॅविस हेडची फास्टर फिफ्टी! फक्त २५ चेंडूत केली ८० धावांची स्फोटक खेळी - Marathi News | AUS vs SCO T20 Travis Head Smashed Fifty In Just 17 Balls Know About Fastest Fifty Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॅविस हेडची फास्टर फिफ्टी! फक्त २५ चेंडूत केली ८० धावांची स्फोटक खेळी

चौकार षटकारांची आतषबाजी, टी-२० नंबर वन बॅटर ट्रॅविस हेडचा धमाका ...

Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन - Marathi News | CPL 2024 Nicholas Pooran Breaks Chris Gayle Most T20 Sixes Record In A Calender Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन

याआधी हा विक्रम स्फोटक आणि धाकड फलंदाज ख्रिस गेलच्या नावे होता. ...

६ चेंडूत ६ षटकार! भारतीय खेळाडूचा धुमाकूळ; ट्वेंटी-२० त धावा ३०० पार, आयुष बदोनीचेही शतक - Marathi News | Delhi Premier League T20 Priyansh Arya hit 6 sixes in 6 balls to score century while Ayush Badoni also scored 100 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ चेंडूत ६ षटकार! भारतीय खेळाडूचा धुमाकूळ; धावा ३०० पार, आयुष बदोनीचेही शतक

सध्या दिल्ली प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. ...

या संघानं १० चेंडूत जिंकला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना; रेकॉर्ड बूकमध्ये २ चेंडूत संपलेली ती मॅच टॉपला - Marathi News | ICC Mens T20 World Cup Asia Qualifier A 2024 Hong Kong Set Record 3rd Fastest Chase In T20I Against Mongolia History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या संघानं १० चेंडूत जिंकला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना; रेकॉर्ड बूकमध्ये २ चेंडूत संपलेली ती मॅच टॉपला

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत हाँगकाँग तिसऱ्या स्थानावर, या यादीतील नंबर वन संघ कोणता? ...

LLC 2024 Auction: लंकेचा खेळाडू सर्वात महागडा; भारताच्या या खेळाडूवरही लागली मोठी बोली  - Marathi News | Legends League Cricket 2024 Auction Isuru Udana Tops the List Dhawan Kulkarni Most Expensive Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LLC 2024 Auction: लंकेचा खेळाडू सर्वात महागडा; भारताच्या या खेळाडूवरही लागली मोठी बोली 

परदेशी खेळाडूंना मिळाला सर्वाधिक भाव; लंकेच्या खेळाडूला मिळाली मूळ किंमतीपेक्षा तिप्पट रक्कम ...