भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
टी-10 लीग, मराठी बातम्या FOLLOW T10 league, Latest Marathi News टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. Read More
T10 League: : पखतून्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यातील टी-10 लीगमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शाहिद आफ्रिदीची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. ...
पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने टी-10 लीगला पाठिंबा दिला आहे आणि या लीगमुळे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करेल, असाही विश्वास त्याने व्यक्त केला. ...
T10 League: जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केरळ नाईट्स संघाने शुक्रवारी बंगाल टायगर्सवर सहज विजय मिळवला. ...
वॉरियर्सच्या निकोलस पुरनने 18 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...
वॉरियर्स संघाकडून खॅरी पेरीने भेदक मारा करत दोन षटाकांमध्ये फक्त 10 धावा देत तीन बळी मिळवले होते. ...
जॉनीने दमदार खेळी साकारली आणि केरला संघाने सात विकेट्स आणि 14 चेंडू राखून सोपा विजय मिळवला. ...
नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरला नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या. ...
पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे नेमके कोणते संघ बाद फेरीत पोहोचतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...