लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड - Marathi News | Disha Salian Case: New twist; Video of suicide 1 hour before was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

Disha Salian Case : हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ८ जूनला ही पार्टी झाली होती. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती. ...

रिया चक्रवर्तीने सुशांतला घातलाय लाखों रूपयांचा गंडा,सुशांतच्या कुकने उघकीस आणली ही धक्कादायक माहिती - Marathi News | Sushant Singh Rajput's cook makes startling revelations: 'never saw Sushant taking medications or consulting doctors' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने सुशांतला घातलाय लाखों रूपयांचा गंडा,सुशांतच्या कुकने उघकीस आणली ही धक्कादायक माहिती

रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत. ...

दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे - Marathi News | "File charges against those who defamed daughter," disha salian father reported to police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे

दिशाच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना दिलेल्या अर्जात लेकीबद्दल चुकिच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, असे म्हणत काही लोकांची नावेही दिल्याची माहिती आहे. ...

रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही! - Marathi News | Rhea Chakraborty shares a page from diary says only property of Sushant that she have | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने शेअर केलं तिच्या डायरीचं पान, ज्यात सुशांतच्या हस्ताक्षरात लिहिलंय खूप काही!

वेगवेगळ्या आरोपांनंतर रिया चक्रवर्तीने शुक्रवारी ईडी ऑफिसमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. आता रियाने तिच्या डायरीचं एक पान शेअर केलं आहे. ...

“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी - Marathi News | "Don't slander my daughter for your benefit"; Disha Salian parents request to people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी

मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...

सुशांत प्रकरणी CBI तपासास महाराष्ट्र सरकारचा विरोध, प्रगती अहवालासह उत्तर केले दाखल - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : Government of Maharashtra opposes CBI probe in Sushant case, responds with progress report in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत प्रकरणी CBI तपासास महाराष्ट्र सरकारचा विरोध, प्रगती अहवालासह उत्तर केले दाखल

Sushant Singh Rajput Suicide : सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : After the sister, the brother's bush, after Rhea, her brother Shovik filed an inquiry in the ED office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती. ...

सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Was Murdered Using Pet Dog's Belt, Claims His Ex-Assistant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा

सुशांत सिंग राजपूतचे वकील रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांवर जे आरोप करत आहे ते धक्कादायक आहेत. आता सुशांत राजपूतचा माजी सहकारी अंकित आचार्य यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...