लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल - Marathi News | Dombivali station complains of inconveniences | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल

अरुंद पुलावरील गर्दी; मनसेने केले होते टिष्ट्वट; अडचणीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा ...

प्रज्ञा सिंह यांना मोठी जबाबदारी; शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत स्थान - Marathi News | Pragya Singh Thakur made part of Rajnath Singh-led defence ministry panel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा सिंह यांना मोठी जबाबदारी; शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत स्थान

मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. ...

'मनमोहनसिंगांप्रमाणे कर्जमाफी द्या', तातडीच्या मुद्द्यांतर्गत सुप्रिया सुळेंची मागणी  - Marathi News | Supriya Sule demands farmers' loan waiver in lok sabha speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मनमोहनसिंगांप्रमाणे कर्जमाफी द्या', तातडीच्या मुद्द्यांतर्गत सुप्रिया सुळेंची मागणी 

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय ...

सुप्रिया सुळेंनी केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी    - Marathi News | Supriya Sule demanded full loan waiver to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी   

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. ...

सुप्रिया सुळेंनी अडवला चंद्रकांत पाटलांचा ताफा - Marathi News | Supriya Sule stopped by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळेंनी अडवला चंद्रकांत पाटलांचा ताफा

पुरंदर पश्चिम पट्ट्यातील भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ...

सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट - Marathi News | Chandrakant Patil received Special bouquet by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला. ...

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख - Marathi News | Supriya Sule wanted the face of the Chief Minister - Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख

उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांची 'ती' धमकी खरी ठरणार? शिवसेनेचा 'विजय' धोक्यात? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena leader vijay shivtare trailing in purandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांची 'ती' धमकी खरी ठरणार? शिवसेनेचा 'विजय' धोक्यात?

Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी दिला होता इशारा ...