लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

महाराष्ट्राला दिलासा! यूजीसीकडून परीक्षा घेण्यास १ महिन्याची मुदतवाढ; राज्य सरकारची विनंती मान्य - Marathi News | ugc extends exam deadline by one month for maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला दिलासा! यूजीसीकडून परीक्षा घेण्यास १ महिन्याची मुदतवाढ; राज्य सरकारची विनंती मान्य

३० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेता येणार; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना ...

उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री - Marathi News | will take decision in two days about maratha reservation says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री

सरकार, विरोधी पक्ष सगळेच तुमच्या पाठिशी, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन ...

"संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता..." - Marathi News | Possibility to block vehicles of Maratha agitating ministers; Intelligence department warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता..."

राज्यभरात मंत्र्याच्या दौर्‍याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ...

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नियमनाची गरज : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | The need for regulation of electronic media: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नियमनाची गरज : सर्वोच्च न्यायालय

न्या. धनंजय वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. के. एम. जोसेफ यांच्या पीठाने स्पष्ट केले की, आम्ही मीडियावर सेन्सॉरशीप लावण्याचा सल्ला देत नाहीत परंतु मीडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वयं नियंत्रण करण्याची गरज आहे. ...

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन - Marathi News | An agitation in front office of the people's representative for Maratha reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन

पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले. ...

प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया सर्वोच्च न्यायालयात भरला - Marathi News | Prashant Bhushan paid the fine of one rupee in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत भूषण यांनी दंडाचा एक रुपया सर्वोच्च न्यायालयात भरला

भूषण यांच्यावर याआधीपासून सुरू असलेल्या अवमानविषयक खटल्यांमध्ये अपील करण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशी भूमिका मांडत शनिवारी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका - Marathi News | Prashant Bhushan pays Rs 1 fine and review petition in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

या सुनावलेल्या शिक्षेविरोधात प्रशांत भूषण यांनी १ रुपयाचा दंड भरला असून पुनर्विचार याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  ...

कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ७७ वर्षीय महिलेची सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | 77-year-old woman files petition in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ७७ वर्षीय महिलेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

उत्तर प्रदेशस्थित साहिबाबाद येथील रहिवासी राजकुमार त्यागी या महिलेने तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्याबद्दल याचिका दाखल केली आहे. ...