लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

हिंदूंच्या मंदिरांची स्थिती बिकट; पाकिस्तानच्या आयोगाची कबुली - Marathi News | hindus holy sites in pakistan a picture of neglect says commission report to supreme court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदूंच्या मंदिरांची स्थिती बिकट; पाकिस्तानच्या आयोगाची कबुली

Pakistan Hindu temple : सडल आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सोपवला अहवाल, मंदिरांच्या बिकट परिस्थितीवर व्यक्त केली नाराजी ...

“...पण अनेक न्यायमूर्ती थेट राजकीय पक्षांचे शिलेदारच बनले”; शिवसेनेचं न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Many justices became the backbone of political parties, Shiv Sena on justice system & Narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...पण अनेक न्यायमूर्ती थेट राजकीय पक्षांचे शिलेदारच बनले”; शिवसेनेचं न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दोनेक वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार सन्माननीय न्यायमूर्तींनी जाहीर पत्रकार परिषदा घेऊन न्यायव्यवस्थेच्या गोंधळावर आपली खदखद व्यक्त केली होती ...

मराठा आरक्षणावर मार्चमध्ये सुनावणी - Marathi News | Hearing on Maratha reservation in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर मार्चमध्ये सुनावणी

मराठा आरक्षणांशी संबंधित याचिकांवर ८ मार्चपासून प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही संमिश्र पद्धतीने सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ...

'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता जबाबदारी सरकारची' - Marathi News | 'Maratha community must get reservation, now it is the responsibility of the government', sambhajiraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता जबाबदारी सरकारची'

मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली असून सरकारला एक महिन्याच्या अतिरिक्त अवधी मिळाला आहे. त्यामुळे सरकारने सर्व ती तयारी पूर्ण करावी मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे. ...

हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या कॉमेडियन मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर  - Marathi News | Comedian Munawar Faruqui accused of insulting Hindu god granted bail by Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या कॉमेडियन मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर 

Comedian Munawar Faruqui granted Bail : महिन्याभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.  ...

'कोर्टानं वेळापत्रक दिलं, आता सरकारनं चुकांची पुनरावृत्ती न करता ताकदीनं लढावं' - Marathi News | 'Court gives timetable, now state government should show will', vinod patil on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोर्टानं वेळापत्रक दिलं, आता सरकारनं चुकांची पुनरावृत्ती न करता ताकदीनं लढावं'

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. यामध्ये ८, ९ आणि १० मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. ...

मराठा आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय, 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार - Marathi News | supreme court maratha reservation direct hearing from March 8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय, 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार

maratha reservation : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. ...

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट - Marathi News | supreme court refuses to entertain clutch of petitions demanding investigation into the tractor rally violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारासंदर्भातील तपासात दखल देणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  ...