लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले? - Marathi News | supreme court refuses interim protection to former maharashtra home minister anil deshmukh in PMLA case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

Anil Deshmukh: सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत. ...

संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका - Marathi News | Lack of discussion in the process of making laws in Parliament, Chief Justice N.V. Ramana's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका

Chief Justice of India N.V. Ramana : ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. ...

Delhi School Reopen: शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी पोहोचला थेट सुप्रीम कोर्टात! - Marathi News | delhi based clas 12 student moves supreme court for orders to reopen schools lbse | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी पोहोचला थेट सुप्रीम कोर्टात!

Delhi School Reopen: दिल्लीतील एका इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यानं शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी थेट सुप्रीम कोर्टाची पायरी चढली आहे. ...

१२२ आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे - Marathi News | 122 cases of financial scam against former MPs and MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२२ आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे

सर्वोच्च न्यायालयाने माग‍ितली यादी ...

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; दंड भरावा लागणार - Marathi News | Supreme Court fines Congress BJP 6 other parties for contempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; दंड भरावा लागणार

यापुढे उमेदवारांची माहिती ४८ तासांत लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्याचा दंडक कोर्टाने पक्षांना घालून दिला आहे.  ...

लोकप्रतिनिधींविरुद्धचे खटले राज्यांना मागे घेता येणार नाहीत- सुप्रीम कोर्ट - Marathi News | States cannot withdraw lawsuits against public representatives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकप्रतिनिधींविरुद्धचे खटले राज्यांना मागे घेता येणार नाहीत- सुप्रीम कोर्ट

हायकोर्टाची मान्यता हवीच ...

Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण - Marathi News | Amazon to end partnership with Narayan Murthys Catamaran Ventures from May 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण

दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संपणार करार. ...

ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा - Marathi News | Supreme Court seeks Centres action taken report on recommendations of National Task Force on Oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा

Covid 19: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. ...