लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | Chandrasekhar Bavankule on supreme courts stay on obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारने आठ महिने वेळकाढूपणा केला. अध्यादेश काढून ओबीसींची फसवणूक केली, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ...

परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; आरोपपत्र दाखल करता येणार नाही - Marathi News | Supreme Court relief to Parambir Singh; Chargesheet cannot be filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; आरोपपत्र दाखल करता येणार नाही

सीबीआय कितपत निष्पक्ष तपास करु शकेल, याबाबत सरकारला शंका वाटते. यानंतर कोर्टाने सीबीआयला याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत दिली.  ...

ओबीसी आरक्षणाला ‘सुप्रीम’ धक्का; ‘त्या’ जागा वगळून निवडणूक घेण्याचा आयोगाचा निर्णय - Marathi News | Supreme Court Stay on OBC reservation; Commission decision to hold elections excluding OBC seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणाला ‘सुप्रीम’ धक्का; ‘त्या’ जागा वगळून निवडणूक घेण्याचा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या वटहुकुमाला स्थगिती, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेऊन तसा वटहुकूम काढला होता ...

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही ? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना फटकारले - Marathi News | Supreme Court angry over non-payment of compensation to Corona death's family, slams several states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही ? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना फटकारले

महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मृत्यू, 37 हजार जणांची ऑनलाइन नोंदणी पण एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई नाही. ...

Chhagan Bhujbal : "ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय क्लेशदायक" - Marathi News | The decision of the Supreme Court regarding OBC reservation is disturbing says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय क्लेशदायक"

Chhagan Bhujbal And OBC Reservation : "राज्य सरकार ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे." ...

OBC Reservation Maharashtra : राज्य सरकारला 'सर्वोच्च' धक्का! ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती - Marathi News | supreme court suspends state governments ordinance on obc reservation ahead of local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC Reservation Maharashtra : राज्य सरकारला 'सर्वोच्च' धक्का! ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Supreme Court Suspends State Governments ordinance on OBC Reservation ahead of local body Elections : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का ...

गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड - Marathi News | Gujarat company involved in illegal excavation for Samrudhi Mahamarga, will have to pay a fine of Rs 328 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

Samrudhi Mahamarga : दिग्गज वकिलांची फौज निष्प्रभ, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे अपील फेटाळले ...

परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा दिलासा; चार्जशीट दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश - Marathi News | Relief to Parambir Singh; Supreme court has ordered not to file any chargesheet against Parambir Singh at present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा दिलासा; चार्जशीट दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश

सर्वोच्च न्यायालयने सीबीआयला एका आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. ...