जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावरील याचिकांवर सुनावणी व्हावी, या ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांच्या युक्तिवादाची सोमवारी दखल घेतली. ...