लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

स्था. स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला धक्का, सुप्रीम काेर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्या - Marathi News | Supreme Court rejects appeal to OBC reservation in Local self-governing bodies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्था. स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला धक्का, सुप्रीम काेर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्या

Supreme Court: राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील राज्य शासन व काही लोकप्रतिनिधींची पुनर्विचार याचिका सुप्रीम काेर्टाने शुक्रवारी फेटाळल्या. ...

१३० गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास जामीन - Marathi News | Bail granted to a criminal convicted of 130 offenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३० गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास जामीन

Crime News: कोरोनामुळे मृत्यूचे भय हे अटकपूर्व जामिनासाठी योग्य कारण ठरवणाऱ्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती ...

"भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?" - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticizes BJP over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?"

Sachin Sawant criticizes BJP over Maratha Reservation : ५ जूनला भाजपा पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजपा जबाबदार असेल, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. ...

सीबीआय प्रमुखपदी पसंतीच्या नियुक्तीची केंद्राची योजना सरन्यायाधीशांनी उधळली - Marathi News | The Chief Justice thwarted the Centre's plan to appoint him as CBI chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय प्रमुखपदी पसंतीच्या नियुक्तीची केंद्राची योजना सरन्यायाधीशांनी उधळली

CBI chief appoint News: केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) प्रमुख पदावर आपल्या पसंतीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची सरकारची योजना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यशस्वी होऊ दिली नाही. ...

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी; ममता बॅनर्जी सरकारला फटकारले - Marathi News | supreme court slams mamata banerjee govt over west bengal violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी; ममता बॅनर्जी सरकारला फटकारले

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर होत असलेल्या पलायनासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...

स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीला केंद्र तसेच राज्य सरकारांनी द्यावी गती - Marathi News | Central and state governments should speed up the registration of migrant workers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीला केंद्र तसेच राज्य सरकारांनी द्यावी गती

यासंदर्भात तीन कार्यकर्त्यांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकांची सुनावणी न्या. अशोक भूषण आणि एम. आर. शाह यांच्यासमोर सुरू आहे. ...

CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले - Marathi News | coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

CoronaVirus: स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...

Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया - Marathi News | India lags behind in race to buy Covid 19 Vaccine Virologist Gagandeep Kang reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

Top Virologist Gagandeep Kang : India lags behind in race to buy Covid 19 Vaccine गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय ऑक्सिजनर स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही आहेत. भारतानं लस खरेदीसाठी उशिर केला, कांग यांचं वक्तव्य. ...