लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी केंद्रच सुप्रीम कोर्टात; कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार? - Marathi News | center moves in supreme court for obc reservation reserved seats in karnataka and up will also be cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणासाठी केंद्रच सुप्रीम कोर्टात; कर्नाटक, यूपीतील राखीव जागाही रद्द होणार?

कर्नाटक, उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास भाजपची अडचण होईल. ...

2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण? - Marathi News | Supreme Court has granted bail to a tribal woman from Meghalaya who was in Jail for two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण?

महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती, यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणीच झाली नाही. ...

हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका    - Marathi News | Supreme Court refuses to quash domestic violence case against Mumbai Police Commissioner Hemant Nagrale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका   

Supreme Court refuses Hemant Nagrale's Petition : हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ...

Justice GT Nanavati Passed Away: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गिरीश नानावटी यांचे निधन - Marathi News | Former Supreme Court Justice GT Nanavati Passed Away at age 86; probed Godhra, anti-Sikh riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गिरीश नानावटी यांचे निधन; गोध्रा हत्याकांडाची केलेली चौकशी

Justice GT Nanavati Passed Away: शिखविरोधी दंगल, 2002 चा गोध्रा हत्याकांड यांचा चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गिरीश ठाकोरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ...

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी निवडणूक १८ जानेवारीला - Marathi News | Zilla Parishad and Panchayat Samiti election for 30 seats to be held on january 18th | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी निवडणूक १८ जानेवारीला

निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. ...

केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ - Marathi News | minister chhagan bhujbal criticize bjp over obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

OBC Reservation: मोठी बातमी! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार - Marathi News | OBC: Elections will be held on January 18 in the open category for the canceled seats of OBCs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC च्या रद्द झालेल्या जागांवर १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

राज्यात सध्या २१ डिसेंबरला १०६ नगरपंचायती, २ जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, १५ पंचायत समित्या, ४ हजार हून अधिक ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ...

पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | supreme court allows bullock cart racing in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...