लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…” - Marathi News | Maharashtra Political Crisis Supreme Court will decide maharashtra politics government Uday Samant clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत - Marathi News | The possibility of the Supreme Court moving the ball to the other; Clear opinion of Ujjwal Nikam on verdict on Shivsena Eknath Shinde disqualification Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत

उद्या निकाल असेल तर आज सायंकाळी समजणार... उज्ज्वल निकमांनी मोजल्या उणिवा... याचिकांवर याचिका, सत्तासंघर्षाची खिचडी झाली; उज्ज्वल निकम म्हणाले सर्वोच्च न्यायालयही अंधारात ...

Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत - Marathi News | Big news The supreme court verdict tomorrow maharashtra politics Chief Justice Chandrachud indicated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती. ...

“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास - Marathi News | shinde group sanjay shirsat reaction about supreme court hearing on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या आमदारांना धास्ती आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: If 16 MLAs are disqualified, what about the remaining 24? Ulhas Bapat said 'politics of law'... Supreme Court verdict on Shivsena Eknath Shinde disqualification Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'राजकारण' सांगितले...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: 16 आमदारांना अपात्र केले तर आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा शिंदे गट, भाजपा करत आहे. हे १६ आमदार अपात्र झाले तर उरलेले ४० पैकी आमदार आहेत त्यांचे काय? ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान - Marathi News | ...then Uddhav Thackeray will become Chief Minister again; Ulhas Bapat's important statement before the Supreme Court verdict on Shivsena Eknath Shinde disqualification Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च निकालापूर्वी महत्वाचे विधान

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निश्चितपणे नार्वेकरांना बंधनकारक ठरणार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील बापट यांनी वर्तविली आहे.  ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल - Marathi News | If 16 MLAs are disqualified, none will have a majority; Ulhas Bapat told the result of 'his' mind from Supreme Court verdict on Shivsena Eknath Shinde disqualification Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे... ...

राजकारणातील प्रवेश अन् सत्तासंघर्षातील निकालावर स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम - Marathi News | Ujjwal Nikam spoke clearly about his entry into politics and the outcome of the power struggle of maharashtra shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणातील प्रवेश अन् सत्तासंघर्षातील निकालावर स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम

सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे ...