Hemant Soren Withdraws Interim Bail Petition From SC: सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन याचिकेत महत्त्वाची तथ्ये सादर न केल्याबाबत हेमंत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांची चांगलीच कानउघडणी केली. ...
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सोरेन यांची नियमित जामिनासाठीची याचिका फेटाळली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन कसा देता येईल, हे आधी न्यायालयाला सांगण्यास सांगितले. ...
हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...