सनी देओलचा मुलगा करण देओलचा पहिलावहिला ‘पल पल दिल के पास’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यापूर्वी काल या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेकांनी हजेरी लावली. यादरम्यान एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून ...