लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील गावसकर

सुनील गावसकर

Sunil gavaskar, Latest Marathi News

आजच्या दिवशीच सचिन तेंडुलकरने सुनील गावस्करांना पिछाडीवर टाकलं होतं, रचला होता हा विश्वविक्रम - Marathi News | Sachin Tendulkar surpasses Sunil Gavaskar on this day, a world record was created | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजच्या दिवशीच सचिन तेंडुलकरने सुनील गावस्करांना पिछाडीवर टाकलं होतं, रचला होता हा विश्वविक्रम

दिवस होता १० डिसेंबर २०१५. या दिवशी भारताचा कसोटी सामना श्रीलंकेबरोबर खेळवला गेला होता. या सामन्यात भारताची बिकट अवस्था होती. पण सचिनने खेळपट्टीवर ठाण मांडला होता. ...

Breaking News : हैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टँडला दिले मोहम्मद अझरुद्दीनचे नाव - Marathi News | India vs West Indies: Mohammad Azharuddin's name given to a stand at Hyderabad Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : हैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टँडला दिले मोहम्मद अझरुद्दीनचे नाव

अझरने भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ...

जे सचिन-गावस्कर, धोनी-कोहली यांनाही जमलं नाही ते मराठमोळ्या गोलंदाजाने फलंदाजीत करून दाखवलं... - Marathi News | What Sachin tendulkar-sunil Gavaskar and ms Dhoni-virat Kohli did not get was done by marathi bowler in batting... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे सचिन-गावस्कर, धोनी-कोहली यांनाही जमलं नाही ते मराठमोळ्या गोलंदाजाने फलंदाजीत करून दाखवलं...

या चौघांनाही जे फलंदाजीत करता आले नाही ते एका गोलंदाजाने करून दाखवल्याचा दाखला आहे. ...

Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीने 'दादा'चे गायले गोडवे; सुनील गावस्करांनी कान टोचले - Marathi News | India vs Bangladesh Day Night Test Match: Sunil Gavaskar hits out at Virat Kohli after skipper credits Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीने 'दादा'चे गायले गोडवे; सुनील गावस्करांनी कान टोचले

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. ...

Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीची बॅट तळपली, दिवस रात्र कसोटीत विक्रमांची आतषबाजी झाली - Marathi News | India vs Bangladesh: Virat kohli became a 1st Indian to hit a century in day/night Test, now has the joint-most intl tons as captain, many records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीची बॅट तळपली, दिवस रात्र कसोटीत विक्रमांची आतषबाजी झाली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. ...

Ind vs Ban , Day Night Test : विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम - Marathi News | India vs Bangadesh Day Night Test Match; Virat Kohli becomes first Indian skipper to score 5,000 Test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban , Day Night Test : विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. ...

दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली - Marathi News | Ganguly - the giants of the Giants in day and night test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवस-रात्र कसोटीत दिग्गजांची मांदीयाळी- गांगुली

सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर व कपिलदेव यांच्यासह अनेक भारतीय दिग्गज क्रिकेटपटू पहिल्या दिवस- रात्र कसोटीला हजेरी लावणार ...

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्माचा पराक्रम; सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यानंतर मिळवला मान  - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I : Rohit Sharma becomes the first Indian and second player overall to play 100 T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्माचा पराक्रम; सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यानंतर मिळवला मान 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...