उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. ...
अकोला: जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. ...
वाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. ...
सध्या वातावरणामध्ये भयंकर उकाडा वाढला असून अनेकांना सन स्ट्रोकचा सामना करावा लागत आहे. वातावरातील वाढलेल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोकचा सामना करावा लागतो. अनेकदा लोक अति उष्णतेमुळे सन स्ट्रोकच्या जाळ्यामध्ये येतात. ...
आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. याशिवाय कडुलिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्येही करण्यात येतो. अनेक समारंभांमध्येही कडुलिंबाचा वापर करण्यात येतो. ...