उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करावी यामध्ये अनेकजण कन्फ्यूज असतात. कारण उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरायला जाणं शक्य नसतं. अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं. ...
उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. ...
उन्हाळ्यामध्ये वातावणातील वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेसोबतच केसांनाही नुकसान पोहोचतं. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. प्रत्येकालाच आपले कस सुंदर आणि मजबूत असावेत अशी इच्छा असते. ...
उन्हाळ्यामध्ये अनेकदा अॅसिडिटीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकदा खाणं कमी करावं लागतं. नाहीतर ब्लोटिंग म्हणजेच, पोट फुगण्याची समस्या होते. ...
बुलडाणा: वर्ग पाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत १४ एप्रिल ते १५ जून अशा दोन महिन्याच्या कालावधीत जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक ...