लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाक़डून निरा थंडपेयावर कारवाई   - Marathi News | Action by the Food and Drug Administration in Pune on the neer cold drink | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अन्न व औषध प्रशासनाक़डून निरा थंडपेयावर कारवाई  

सर्व थंडपेयांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. ...

त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत - Marathi News | These natural things use for glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत

जेव्हाही आपल्या चेहऱ्यावर धूळ-माती जमा होते, अशावेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी फेसवॉश किंवा साबणाचा वापर करतो. ...

उन्हाळ्यात भरपूर खा काकडी; वजन कमी करण्यासोबतच अनेक होतील फायदे - Marathi News | Health benefits of cucumber or kakadi helps in weight loss and hangover | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात भरपूर खा काकडी; वजन कमी करण्यासोबतच अनेक होतील फायदे

रणरणत्या उन्हातही पाेलीस राहणार 'कुल' - Marathi News | police will be 'cool' in this summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रणरणत्या उन्हातही पाेलीस राहणार 'कुल'

ट्रॅफिक पाेलिसांना या कडक उन्हात थंडावा मिळावा यासाठी कुलिंग जॅकेट आणि कॅप देण्यात आले असून यामुळे भर उन्हातही वाहतूक पाेलीस आता कुल राहणार आहेत. ...

उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी बेस्ट ऑप्शन दही फेसपॅक; असा करा वापर - Marathi News | Summer Special Dahi or yogurt face mask for dry skin know how to make and apply | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी बेस्ट ऑप्शन दही फेसपॅक; असा करा वापर

उन्हाळ्यात फळांचा राजा ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कसा ते वाचा - Marathi News | Know benefits of eating mango or aamba in summer | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात फळांचा राजा ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कसा ते वाचा

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाच्या आगमनाचे. आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. घरात तर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. ...

आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत कलिंगडाच्या बीया? - Marathi News | Know how water melon seeds are beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत कलिंगडाच्या बीया?

कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याने दूर होतात. ...

उन्हाळ्यात मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर; 'हे' आहेत फायदे - Marathi News | Benefits of body massage in summer season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर; 'हे' आहेत फायदे

उन्हाळा सुरू झाला असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणामध्ये बाहेर पडल्यानंतर प्रखर ऊन आणि उकाडा प्रचंड हैराण करतो. ...