उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Beauty Tips: उन्हाळ्यात त्वचेचं कसं होणार ही चिंता आता सोडून द्या.. चेहरा डल वाटला, काळवंडला (dull skin) तर हा सोपा उपाय घरच्याघरी (home hack) करून पहा.. पुन्हा त्वचा होईल फ्रेश- टवटवीत... ...
Summer Special : केसांची, केसांच्या खालच्या त्वचेची काळजी घेणेही या काळात अतिशय आवश्यक असते. पाहूयात उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी कशी घ्यायची.... ...
Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत घामोळ्या किंवा पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, टॅन होणे, काळे चट्टे पडणे याबरोबरच कधी त्वचा खूप तेलकट होते तर कधी त्वचा एकदम कोरडी पडते, यावर काय उपाय कराल.... ...