उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Health Tips : डिहायड्रेशन हा शब्द एकच असला तरी त्याची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यावर योग्य उपचार करायचे असतील, तर आपल्याला होतो आहे, तो त्रास डिहायड्रेशनचाच आहे, हे ओळखता यायलाच हवं.. (summer special) ...
Summer Special : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हाला उन्हामुळे आलेला थकवा तर निघून जाईलच पण तुमचा मूडही फ्रेश होईल. पाहूया घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी तयार करायची... ...
Summer Special : खरेदी करताना आणि आपले कपडे, इतर गोष्टी निवडताना थोडं ट्रेंडी व्हायची गरज आहे. पाहूयात उन्हाळा कूल आणि फॅशनेबल होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. ...