लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

कोल्हापूर : आयात शुल्क शंभर टक्के करण्याची ‘इसमा’ची मागणी, साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड - Marathi News | Kolhapur: The demand for 'Ishmaan' to make the import duty a hundred percent, the challenge to control the sugar prices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आयात शुल्क शंभर टक्के करण्याची ‘इसमा’ची मागणी, साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड

गेल्या दीड महिन्यात साखरेचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने साखर कारखानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ करून ते १०० टक्के करावे, अशी मागणी खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था ‘इसमा’ने केली आहे. केंद्र सरका ...

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात - Marathi News | Kolhapur: Concerns on the rate announced by the Sugar Industry, Crops: 30% Seasonal Impact | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा ब ...

व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता - Marathi News |  Sugar stocks limit on traders deleted, Center Ordinance: Chance to increase rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यापा-यांवरील साखर साठा मर्यादा हटविली, केंद्राचा अध्यादेश : दर वाढण्याची शक्यता

व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे. ...

वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन - Marathi News | In front of the Puyush Sugar Factory in Valki, movement of sugarcane growers in Nevasa taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

आजरा कारखाना आजी-माजी संचालकांचा ऊस बाहेर - Marathi News | Azira-Azadi-Azad-former directors out of sugarcane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा कारखाना आजी-माजी संचालकांचा ऊस बाहेर

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºय ...

अगस्ती कारखान्याच्या गव्हाणीत शनिवारी शेतकरी घेणार उड्या; ऊस दराचा प्रश्न चिघळणार - Marathi News | Farmers take jump on Saturday in the mill of Agasti factory; The question of sugarcane tariffs will get annoyed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अगस्ती कारखान्याच्या गव्हाणीत शनिवारी शेतकरी घेणार उड्या; ऊस दराचा प्रश्न चिघळणार

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत. ...

परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर - Marathi News | The number of people killed in Vaidyanath factory crash in Parli increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष - Marathi News | Weakness inspection team on sugar factories, in the state's sugar factory, ignored the District Collectorate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत. ...