लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

नासाकाच्या स्टोअरमधून लाखोंच्या यंत्रसामग्रीची चोरी - Marathi News | Millions of robbery robbery in NASA's store | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाकाच्या स्टोअरमधून लाखोंच्या यंत्रसामग्रीची चोरी

नाशिक साखर कारखान्याची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याने दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या स्टोअरमधून लाखो रुपयांची सामग्री चोरीस गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अधिकारी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्टोअरमधून काय चोरीस गेले ...

संत एकनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त - Marathi News | Dismissal of Board of Directors of Saint Eknath Factory | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत एकनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

कारखाना चालवताना सहकार कायद्याचे उल्लंघन करणे व आर्थिक अनियमितता करून संस्थेच्या हितास बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवून संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत. दरम्यान, ...

वसाका कार्यस्थळावर शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | The staple of the farmers on Vasaka's workplace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका कार्यस्थळावर शेतकऱ्यांचा ठिय्या

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करूनही अद्याप उसाचे बिल ऊस उत्पादकांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळाव ...

साखर उत्पादनासंदर्भात शरद पवारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक  - Marathi News | Sharad Pawar's meeting with Prime Minister Narendra Modi on sugar production | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर उत्पादनासंदर्भात शरद पवारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक 

साखर उत्पादनसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. ...

द्वारकाधीश कारखान्याचे विक्रमी ऊस गाळप - Marathi News | The Vikrami Sugarcane Crop of Dwarkadhish Sarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकाधीश कारखान्याचे विक्रमी ऊस गाळप

तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली. ...

ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा ! - Marathi News |  Drive the way! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा !

जिल्हा सहकारी बँकेकडे तारण असलेली ‘निसाका’ची जमीन ‘जेएनपीटी’ने घेण्यास तत्त्वत: मान्यता देऊन, त्यापोटीची रक्कम बँकेच्या कर्जखात्यात भरण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या सहकार मंत्र्यांनीही संमती दर्शविल्याने एका दगडात दोन नव्हे तर तीन प्रश्नांची सोडवणूक ...

कोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Kolhapur: Give the amount of short margin as a grant, demand for Congress district collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्या, कॉँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

साखरेचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असून, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि ‘एफआरपी’मधील तफावत सरकारने अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आ ...

प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप - Marathi News | Production of one crore quintals of sugar for the first time- Vikrami Ganga in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप

वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. ...