लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: More than 100 sugar factories in the polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

जागतिक साखर उत्पादन कमी होणार - Marathi News | Global sugar production will decline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक साखर उत्पादन कमी होणार

गेली सलग दोन वर्षे देशामधे विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे.. ...

साखर कारखान्यांना द्यावे लागणार तेराशे कोटींचे व्याज - Marathi News | Sugar factories will have to pay interest of one thousand three hundred crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कारखान्यांना द्यावे लागणार तेराशे कोटींचे व्याज

शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसांच्या एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. ...

साखर कारखान्यांना द्यावे लागणार १३०० कोटींचे व्याज - Marathi News |  Sugar factories will have to pay interest of Rs. 1300 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांना द्यावे लागणार १३०० कोटींचे व्याज

ऊस गाळप केल्यानंतर मुदतीत पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजदराने उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्याचा आदेश साखर आयुक्तालयाने दिला आहे. ...

Exclusive: अजित पवारांचे लोकेशन सापडले; सोबत खास सहकारी - Marathi News | Exclusive: finally Ajit Pawar's location found; Special friends with them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अजित पवारांचे लोकेशन सापडले; सोबत खास सहकारी

खुद्द शरद पवारांचीही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. यामुळे साऱ्यांनाच अजितदादा कुठे आहेत याची उत्सुकता होती. ...

'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण... - Marathi News | raju shetty alligation on bjp on sahakari bank scam and also ncp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण...

मी चुकीचं समर्थन करणार नाही, जे आहे ते आहे. 10 वर्षांपूर्वी माझी जी भूमिका होती, ती आजही कायम आहे. ...

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार - Marathi News |  In Kolhapur region, sugarcane will be reduced by 5 lakh tonnes this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा - Marathi News | Resignation of Board of Directors of Vasant Sugar Factory in Yavatmal District | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ...