ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कामगार ...
कसबे सुकेणे : शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करू ...
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. ...
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने यंदाच्या हंगामात ऊस लागवड क्षेत्रात आघाडी घेतल्याने उसाची गोडी यंदा वाढणार आहे. हमीभाव मिळाल्यास कष्टाला फळ मिळणार असल्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. ...
कवडदरा : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोड मजूर चिंतेत तसेच कारखानदारही चिंतेत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे. ...