लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

‘सोमेश्वर’च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची चारचाकी वाहने जमा - Marathi News | Four wheeler vehicles seized of President-Vice President of 'Someshwar sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोमेश्वर’च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची चारचाकी वाहने जमा

गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जुने गेस्ट हाऊसही बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे... ...

गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन ऊसाची काटामारीने चोरी; राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Last year 1 crore 32 lakh tonnes of sugarcane was stolen Raju Shetty allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन ऊसाची काटामारीने चोरी; राजू शेट्टी यांचा आरोप

यंदाच्या गळीत हंगामात उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ३५० रुपये मिळाले पाहिजेत ...

साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ - Marathi News | The central government has increased the price of ethanol produced directly from sugarcane juice by Rs 2 16 paise per litre | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती. ...

"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी - Marathi News | Will not leave without taking FRP Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी

पेट्रोल पंपाप्रमाणे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत ...

डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका - Marathi News | Government sensitive to DJ; But insensitive towards farmers; Criticism by Raju Shetty | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका

ऊसदरासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना एकाेप्याचे आवाहन ...

देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Will sugar be cheaper in the country government has taken a big step to prevent price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात साखर स्वस्त होणार? दरवाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार देशातील साखरेच्या दर आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. ...

कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना - Marathi News | The voters list of Rajaram Sugar Factory was not qualified | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना

पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. ...

दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार - Marathi News | The season of 14 out of 19 factories in Sangli district will start | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार

काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...