साखरेचा दर प्रतिक्विंटलला ३,९०० रुपयांवर गेल्याने साखर कारखानदारांना चांगले दिवस आले असताना इथेनॉलच्या दरात प्रतिलिटरला दीड ते तीन रुपयांची वाढ होण्याचे संकेत भारतीय साखर संघांकडून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला घसघशीत दरवाढ मिळण्याची शक्यता ...
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ...
जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी ... ...
अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले. ...