लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे

Subodh bhave, Latest Marathi News

राजनंदिनीचा पुनर्जन्म म्हणजे ईशा निमकर? 'तुला पाहते रे' २० वर्षांसाठी जाणार फ्लॅशबॅकमध्ये - Marathi News | Rajanandini's rebirth is Isha Nimkar? 'Tula Pahte Re' will be in the flashback for 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजनंदिनीचा पुनर्जन्म म्हणजे ईशा निमकर? 'तुला पाहते रे' २० वर्षांसाठी जाणार फ्लॅशबॅकमध्ये

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या या मालिकेतील रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. ...

राहुलचं बायोपिक करण्याचं गमतीने म्हणालो - अभिनेता सुबोध भावे  - Marathi News | Actor Subodh Bhave Clarified on Rahul Gandhi Biopic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुलचं बायोपिक करण्याचं गमतीने म्हणालो - अभिनेता सुबोध भावे 

कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गमंत म्हणून मी राहुल गांधी यांचा बायोपिक करायचा विषय काढला असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे याने दिलं आहे ...

Video: आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं - Marathi News | Actor Subodh bhave will make biopic on Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय ...

सुबोध भावे-भार्गवी चिरमुलेचे ‘काही क्षण प्रेमाचे’ - Marathi News | Subodh Bhave-Bhargavi Charmule's 'Kahi Kshan Premache' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे-भार्गवी चिरमुलेचे ‘काही क्षण प्रेमाचे’

सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'तुला पाहते रे'मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार 'ह्या' चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री - Marathi News | Entry on silver screen by 'Isha in Gayatri Datar' movie 'You Seeing Ray' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे'मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार 'ह्या' चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री

गायत्री दातार आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. ...

तुला पाहते रे या मालिकेत लवकरच होणार शिल्पा तुळसकरची एंट्री? - Marathi News | Shilpa Tulaskar entry in Tula Pahate re? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेत लवकरच होणार शिल्पा तुळसकरची एंट्री?

तुला पाहते रे या मालिकेच्या शीर्षक गीतात पहिल्यापासूनच आपल्याला शिल्पा तुळसकर पाहायला मिळत आहे. शिल्पा या मालिकेत विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला - Marathi News | पहा तुला पाहते रे टीम | Exclusive Interview- Subodh Bhave & Abhidnya Bhave | | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला

ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला ...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र - Marathi News | Subodh Bhave’s Post on Marathi bhasha din getting applauds | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र

सोशल मीडियाच्या माध्यमातून कुसुमाग्रज यांच्या दोन कवितांचा व्हिडिओ पोस्ट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ...