लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं - Marathi News | HSC Result 2022 : Lost parents but did not give up, and achieved success in 12th board exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं

दु:खावर मात करत या तिन्ही विद्यार्थिनींनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. ...

दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण - Marathi News | HSC Result 2022 : | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण

वेदिका ऑडिओ ऐकूनच नाेट्स तयार करायची आणि ब्रेल लिपीमध्ये लिहून त्यावरून अभ्यास करायची. काॅलेजमधील अभ्यासासह दरराेज किमान दाेन-तीन तास अभ्यास करण्याची तिची सवय आहे. ...

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | girl commits suicide due to low marks in class 12 board exams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

माझे प्रयत्न अपुरे पडताहेत... यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | My efforts are insufficient, Young man commits suicide after failing UPSC three times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझे प्रयत्न अपुरे पडताहेत... यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या ...

राज्यात जवळपास सव्वासहा लाख मुली बारावी परीक्षेत यशस्वी, तरीही..! - Marathi News | Nearly six and a half lakh girls in the state have succeeded in the 12th examination, still ..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यात जवळपास सव्वासहा लाख मुली बारावी परीक्षेत यशस्वी, तरीही..!

मराठी शाळांचे प्रश्नही संस्था आणि शासन दोन्ही बाजूने गुंतागुंतीचे आहेत. आजही लाखो मुले मैलोन्मैल पायपीट करून शाळा गाठतात. मूलभूत सुविधेचीही वाणवा आहे. अशावेळी सर्वांत आधी शिक्षण बंद होते ते मुलींचे. ...

Video - संतापजनक! वर्गात शिक्षिका काढतेय झोपा अन् विद्यार्थिनीला घालायला लावला वारा - Marathi News | bihar teacher sleeping in class video viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! वर्गात शिक्षिका काढतेय झोपा अन् विद्यार्थिनीला घालायला लावला वारा

जर आपल्या देशात अशी व्यवस्था असेल तर देशाच्या भविष्याचं काय होईल? असा प्रश्नही नक्की पडेल.  ...

अनुदान वाढले, तर शिजेल पोषण आहार; आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना - Marathi News | If the grant is increased, then the nutrition diet; The plan will be implemented only if advance payment is given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुदान वाढले, तर शिजेल पोषण आहार; आगाऊ रक्कम दिली तरच राबविणार योजना

येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास शालेय पोषण आहार योजना राबविणार नाही, असा इशारा मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला दिला आहे.   ...

Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता - Marathi News | HSC Result: That's it! The result of class XII will be announced tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता

Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed The 12th result will be out tomorrow : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल. ...