लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम - Marathi News | I will tell the police if I make a noise out of my mouth; Ajit Dad filled the students with 'sweet' breath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तोंडातून आवाज काढल्यास पोलिसांना सांगेन; अजितदादांनी विद्यार्थ्यांना भरला ‘गोड’ दम

विद्यार्थी खरोखर शांत झाले हे विशेष ...

Inspirational: तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज - Marathi News | student Passion shapes this mud house in Perambalur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज

तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला. ...

Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा - Marathi News | Students out of school in heavy rain on first day, Raipatan village in Rajapur taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील दुर्दशा समोर आली आहे. ...

School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश - Marathi News | In Pune Child girl rode a horse and entered the school in royal style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

बहुतांश शाळांमध्ये गुलाब - पुष्प, भेटवस्तू, देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत ...

११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश - Marathi News | changes in Merit Rules for 11th Admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश

केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. ...

ॲडमिशनला जाताय? ही कागदपत्रे ठेवा सोबत; अभ्यासक्रमासाठी फाॅर्म भरताना घ्या काळजी - Marathi News | Going to admission? Keep these documents with you; Be careful when filling out the form for the course | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ॲडमिशनला जाताय? ही कागदपत्रे ठेवा सोबत; अभ्यासक्रमासाठी फाॅर्म भरताना घ्या काळजी

कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळदेखील वाढली आहे. ...

... यासाठी शासन, प्रशासन आणि लोकांनी उठाव करण्याची गरज! - Marathi News | ... Government, administration and people need to rise up for this! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... यासाठी शासन, प्रशासन आणि लोकांनी उठाव करण्याची गरज!

महाराष्ट्रातदेखील दहावी किंवा बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा आकडेवारी पाहिली की, गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. ...

बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | depression due to not getting expected marks in 12 Board examination; girl Student commits suicide by hanging | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. ...