तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. ...
सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्याचे हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी साेशल वर्कच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली हाेती. ...
दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले. ...
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात. ...
चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला. ...