लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा - Marathi News |  Karnataka tribal welfare minister Sriramulu Bellary said that I have passed 10th by copying and have done PHD in this  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा

कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे. ...

Ved Marathi Movie : पुण्यात ढोल ताशाच्या गजरात 'वेड'चे प्रमोशन; रितेश जेनेलियाची विद्यार्थ्यांसोबत धमाल - Marathi News | ved-movie-promotion-in-pune-riteish-plays-dhol-with-college-students | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्यात ढोल ताशाच्या गजरात 'वेड'चे प्रमोशन; रितेश जेनेलियाची विद्यार्थ्यांसोबत धमाल

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश जेनेलिया पुण्यात होते अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये त्यांनी सिनेमाचे प्रमोशन केले आहे ...

अभ्यास केला नाही, शाळेतून पळून गेला, अन् स्वत:च्या अपहरणाचा घटनाक्रम रचला, विद्यार्थ्याचा बनाव पाहून पोलिसही चक्रावले - Marathi News | chhindwara student ran away from school for not doing homework and made up kidnapping story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभ्यास केला नाही, शाळेतून पळून गेला, अन् स्वत:च्या अपहरणाचा घटनाक्रम रचला, विद्यार्थ्याचा बनाव पाहून पोलिसही चक्रावले

मध्य प्रदेश मधील छिंदवाडा येथील एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सोमवारी अपहरण झाल्याचे समोर आले होते. १२ वर्षाचा मुलगा शाळेतून गायब झाल्याचे समोर आले होते. ...

सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं - Marathi News | fifity year old teacher marries his 20 year old student in samastipur bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं

एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशीच लग्न केल्याची घटना घडली. 20 वर्षांची तरुणी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. याठिकाणी ती इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली. ...

विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव - Marathi News | Students' rickshaw overturns, driver with 10 children injured; Locals running around in akola patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले. ...

पुण्याच्या ग्रामीण भागातील जनमाणसाचा प्रवास सोयीस्कर; पीएमपी कडून २३ मार्ग सुरू - Marathi News | Convenient travel for people in rural areas of Pune 23 routes started from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागातील जनमाणसाचा प्रवास सोयीस्कर; पीएमपी कडून २३ मार्ग सुरू

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तात्काळ उपाययोजना ...

शेकडाे विद्यार्थ्यांकडून महिन्याकाठी लाखाे रुपये; महाविद्यालयांसाठी पार्किंग दुसरा कमाईचा धंदा - Marathi News | lakhs of rupees per month from hundreds of students Parking for colleges is another income generating business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेकडाे विद्यार्थ्यांकडून महिन्याकाठी लाखाे रुपये; महाविद्यालयांसाठी पार्किंग दुसरा कमाईचा धंदा

पुण्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक लूट ...

संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण - Marathi News | crime filed against teacher for brutally beaten up student until he became unconscious, bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

सीतासावंगीतील प्रकार, शिक्षकाविरुद्ध गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...