लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

शेअर बाजारात घसरणीचे वर्चस्व! सेन्सेक्स ३७५ अंकांनी खाली; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये वाढ - Marathi News | share markets today 7th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचे वर्चस्व! सेन्सेक्स ३७५ अंकांनी खाली; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये वाढ

Stock Market Opening: बुधवारी शेअर बाजारात उसळी आल्यानंतर आज बाजार थेट लाल रंगात उघडला. , निफ्टी आणि बँक निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. ...

रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार... - Marathi News | This ₹5 stock become Rocket, goes up 2000%; Now you will get 1:2 bonus share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला 'हा' ₹5 चा स्टॉक, 2000% वाढला भाव; आता 1:2 बोनस शेअर मिळणार...

या मल्टीबॅगर शेअरने गेल्या वर्षभरात 3300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. ...

भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी - Marathi News | closing bell on 6 november 2024 share market shoot up donald trump america president | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

Share Markets Today: प्रचंड विक्रीनंतर अखेर बुलने उसळी घेतली. मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजार तेजीसह बंद झाला. ...

'या'पासून सावध राहा, SEBI चा गुंतवणूकदारांना इशारा; काय आहे प्रकरण? - Marathi News | sebi warns investors to be cautious of illegal financial trading platforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या'पासून सावध राहा, SEBI चा गुंतवणूकदारांना इशारा; काय आहे प्रकरण?

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला, ऑनलाइन क्लास जॉईन केला अन्.. एका चुकीमुळे आजोबांना ५० लाखांचा गंडा - Marathi News | hyderabad man loses rs 50 lakh in online stock market scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला, ऑनलाइन क्लास जॉईन केला अन्.. एका चुकीमुळे आजोबांना ५० लाखांचा गंडा

Stock Market Scam : हैदराबादमधील एक ६३ वर्षीय व्यक्ती ऑनलाइन शेअर बाजार घोटाळ्याचा बळी ठरला आहे. पीडितेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे फसव्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. ...

बाजारातील जबरदस्त रिकव्हरीने आश्चर्याचा धक्का! JSW, Hindalco, Tata steel च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी - Marathi News | share markets today 5th november sensex nifty live us elections investors cautious stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातील जबरदस्त रिकव्हरीने आश्चर्याचा धक्का! JSW, Hindalco, Tata steel च्या शेअर्समध्ये तेजी

Share Markets Today: कालच्या मोठ्या घसरणीनंतर बाजारात तोटा कायम राहणार असे वाटत होते. मात्र, अचानक खालच्या स्तरावरून शानदार रिकव्हरी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. ...

झिरोधाकडून युजर्स आणि गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा! लाखो लोकांची झालीय फसवणूक - Marathi News | share market zerodha alert to investor over the fake websites and advisory services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोधाकडून युजर्स आणि गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा! लाखो लोकांची झालीय फसवणूक

Zerodha Alert : ब्रोकिंग फर्म झिरोधाने आपल्या वापरकर्त्यांना आणि लाखो गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या प्रकरणात अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...

शेअर बाजार घसरणीचा अंबानी-अदानींना मोठा फटका; श्रीमंतांच्या यादीतील स्थान घसरलं - Marathi News | tremendous decline in the wealth of mukesh ambani and gautam adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरणीचा अंबानी-अदानींना मोठा फटका; श्रीमंतांच्या यादीतील स्थान घसरलं

Gautam Adani net worth : सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना फटका बसला आहे. ...