लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | share markets today 8th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down q2 results zee business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

Share Market Updates: हा आठवडा देखील शेअर बाजारात मोठ्या घसरणीने संपला. बाजारात मोठी विक्री झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स आपटले. ...

SIP for Retirement : आयुष्यभर नोकरी करायची नाही? निवृत्तीसाठी SIP चा 'हा' फॉर्म्युला वापरा; दरमहा मिळेल अडीच लाख पेन्शन - Marathi News | sip triple 5 formula 5 years 5 percent 5 crore retirement plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयुष्यभर नोकरी करायची नाही? निवृत्तीसाठी SIP चा 'हा' फॉर्म्युला वापरा; दरमहा मिळेल अडीच लाख पेन्शन

SIP for Retirement : सेवानिवृत्तीच्या नियोजनात कंपाउंडिंगच्या मदतीने मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. कंपाऊंडिंगची खरी जादू दीर्घकाळ गुंतवणुकीत पाहायला मिळते. ...

वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | sterlite technologies announced l1 bidder for rs 1625 crore bsnl order for developing bharat net in jammu and kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का?

BSNL Order : भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी वेदांता ग्रुप कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे. ...

ITI Share Price : BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ - Marathi News | ITI zooms 25% in 2 days as co-led consortium bags Rs 3k-cr BharatNet deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ

ITI Share Price : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएलने आता देशातील ग्रामीण भागात आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. यामध्ये एका सरकारी कंपनीचं भाग्य उजाळलं आहे. ...

शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | stock market closing with big decline sensex nifty tanks one percent each bank nifty metal down most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदाराने दोन दिवसांत जे कमावलं, ते काही तासांत आज गमावलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी एका टक्क्याने घसरुन बंद झाले. ...

ट्रम्प यांच्या विजयाचा भारतावर परिणाम नाही; शेअर मार्केट क्रॅश होण्यामागची महत्त्वाची ५ कारणे - Marathi News | donald trump victory had no impact on india 5 reasons behind share market crash today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या विजयाचा भारतावर परिणाम नाही; शेअर मार्केट क्रॅश होण्यामागची महत्त्वाची ५ कारणे

Share market Crash : डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर भारतीय बाजारपेठेत उसळी आली होती. मात्र, गुरुवारी भारतीय बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. यामागे अमेरिकेची निवडणूक हे एकच कारण नाही. ...

अनिल अंबानींची वेळ बदलतेय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त; शेअर्स सलग वधारले... - Marathi News | Anil Ambani: Anil Ambani's Times is Changing, Another Company Becomes Debt Free; Shares rose continuously | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची वेळ बदलतेय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त; शेअर्स सलग वधारले...

Rosa Power Debt Prepays: अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील बहुतांश कर्जाची परतफेड केली आहे. ...

Elon Musk यांना मिळालं ट्रम्प जिंकल्याचं बक्षीस, दिल्लीच्या बजेटच्या अडीचपट दिवसात कमावले - Marathi News | after trump victory elon musk became richer huge increase in net worth 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांना मिळालं ट्रम्प जिंकल्याचं बक्षीस, दिल्लीच्या बजेटच्या अडीचपट दिवसात कमावले

Elon Musk Networth : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात २६.५ अब्ज डॉलर म्हणजेच २,२३,२३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...