लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

शेअर बाजारातील घसरणीचा म्युच्युअल फंडांनाही धक्का; दीड महिन्यात या सेक्टरमध्ये त्सुनामी - Marathi News | stock market impact seen on mutual funds these fall in last one month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील घसरणीचा म्युच्युअल फंडांनाही धक्का; दीड महिन्यात या सेक्टरमध्ये त्सुनामी

Mutual Funds Portfolio: गेल्या दीड महिना शेअर बाजारासाठी चांगला गेला नाही. मात्र, यातून म्युच्युअल फंडही सुटले नाहीत. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये नकारात्मक परतावा मिळाला आहे. ...

IRFC च्या शेअरला लागलं अपर सर्किट, सरकारच्या 'या' नियमानंतर स्टॉकमध्ये तेजी - Marathi News | indian railway finance corporation share price up 6 after revises norms linked to dividend payment for psus by government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRFC च्या शेअरला लागलं अपर सर्किट, सरकारच्या 'या' नियमानंतर स्टॉकमध्ये तेजी

IRFC SHARES : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) शेअर्समध्ये थेट अपर सर्किट लागलं आहे. ...

दिवसभरात कमावलं पण बंद होताना गमावलं! 'या' सेक्टर्सने गुंतवणूकदारांच्या नफ्यात मोठी वाढ - Marathi News | sensex nifty slips from days high after profit booking reliance sbi bajaj finance drags market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसभरात कमावलं पण बंद होताना गमावलं! 'या' सेक्टर्सने गुंतवणूकदारांच्या नफ्यात मोठी वाढ

Share Market Today: महिन्याभराच्या घसरणीला अखेर शेअर बाजारात ब्रेक लागला. मात्र, बंद होताना दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स १००० अंकांनी आणि निफ्टी ३०० अंकांनी घसरला. ...

शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी! - Marathi News | The amount of investors withdrawing money from the stock market and depositing it in the bank has increased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असून, गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

शेअर बाजार कोसळण्यामागची ५ कारणे समोर; पुढील दिवसांत कशी राहिल स्थिती? - Marathi News | fed dollar earnings and inflation these 5 enemies will crash the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळण्यामागची ५ कारणे समोर; पुढील दिवसांत कशी राहिल स्थिती?

stock market : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला - Marathi News | how to become crorepati in 30 years investment monthly rs 10000 in sip mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला

Monthly Investment Plan : रश्मिका दरमहा फक्त १० हजार रुपयांची बचत करुन कोट्यधीश होऊ शकते. तर तुम्हीही हा फॉर्म्युला वापरू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. ...

Starlineps Enterprises Share : ₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट... - Marathi News | 'Ha' share falls to ₹10 from ₹138, now investors are torn; The upper circuit... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Starlineps Enterprises Share : ₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट...

Starlineps Enterprises Share : ऑगस्ट 2024 मध्ये 138.50 रुपयांवर असणारा शेअर आज 10.82 रुपयांवर का आला? जाणून घ्या... ...

याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल - Marathi News | Stock market mufin green finance share crossed 120 rupee from 2 rupee jumped more than 5500 percent in just 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये केवळ 5 वर्षांतच 5500% पेक्षाही अधिकची वाढ झाली आहे. या काळात हा शेअर 2 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत पोहोचला. ...