लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी - Marathi News | Historic Calcutta Stock Exchange Faces Shutdown: Final Diwali Celebration as SEBI Approves Voluntary Exit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

Stock Exchange : शेअर बाजारातील व्यवहारातून पैसे काढण्याबाबत २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या असाधारण सर्वसाधारण सभेद्वारे भागधारकांकडून मान्यता देखील घेण्यात आली आहे. ...

‘अनन्तम हायवेज इनविट’ची एनएसई, बीएसईवर नोंदणी - Marathi News | anantham highways invit registered on nse bse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘अनन्तम हायवेज इनविट’ची एनएसई, बीएसईवर नोंदणी

दिलीप बिल्डकॉनचा या इनविटमध्ये ७४ टक्के आणि अल्फा अल्टरनेटिव्ह्सचा २६ टक्के वाटा आहे. ...

पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार? - Marathi News | Meesho IPO Alert E-commerce Unicorn Gets SEBI Nod for Mainboard Listing, Aims to Raise ₹7,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?

Meesho IPO : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो त्यांचा आयपीओ लाँच करण्यास सज्ज आहे. सेबीला सादर केलेला त्यांचा अद्ययावत ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मंजूर झाला आहे. ...

शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व  - Marathi News | know about importance of muhurat trading in the stock share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व 

लक्ष्मी हे धनाचे, वैभवाचे, संपत्तीचे, आर्थिक स्थैर्याचे रूप आणि देवता आहे. ...

३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड? - Marathi News | Top Mutual Funds Schemes Giving Over 30% Annual Returns in 3 Years; PSU and Gold Funds Lead the Pack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?

Best performing mutual funds : म्युच्युअल फंडांच्या काही योजनांनी ३ वर्षांच्या कालावधीत ३९.५७% पर्यंत उत्पन्न मिळवले आहे. ...

टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी - Marathi News | Sensex Crosses 84,000, Bank Nifty Hits Record High as FIIs and Banking Stocks Fuel 2% Weekly Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी

Share Market Today: सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारांत वाढीचा जोर पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ८४००० वर पोहोचला तर निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला आहे. ...

रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट? - Marathi News | Financial Freedom How Saving Just ₹30 Daily Can Make You a Millionaire Through Long-Term SIP Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?

SIP in Mutual Fund : अगदी लहान रक्कम देखील लाखो रुपयांचा निधी तयार करू शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचं सूत्र माहिती पाहिजे. ...

Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल - Marathi News | Muhurat Trading 2025 When will Muhurat trading take place in the stock market the market will open for 1 hour change in time this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time Details: दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार खुला होईल. ...