ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
BSE Share Return : बीएसई लिमिटेडच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. १ ऑक्टोबरपासून व्यवहारांवरील शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली. ...
वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी हा शेअर 8.03 रुपयांच्या पातळीवर होता. ...
या मल्टिबॅगर शेअरने फक्त पाच वर्षात 1 लाखाचे 21 लाख केले. ...
Stock Market : आज पुन्हा एकदा शेअर बाजार ऐतिहासिक पातळीवर पोहचला होता. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये नफा बुकिंगमुळे बंद होताना बाजारात घसरण झाली. ...
Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; सेन्सेक्स पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...
F&O Trading : ट्रेडिंगबाबतच्या अहवालानुसार शेअर बाजारातून नफा कमावण्याच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा जास्त हुशार आहेत. तर बहुतेक मुले शेअर बाजारात आपले पैसे गमावत असल्याचे समोर आले. ...
SIP vs RD : आरडी आणि एसआयपी या दोन्ही योजनांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक उद्धिष्टे यावर सर्व अवलंबून आहे. ...
Manba Finance IPO: बजाज हाउसिंग फायनान्सनंतर मनबा फायनान्स कंपनीचाही शेअर मार्केटमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत आहेत. ...