महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ...
मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय ...
माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. ...
एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना ५१ बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्याम ...