लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

हजारो एसटी कर्मचारी मतदानाला मुकणार - Marathi News | Thousands of ST workers will lose their voting right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो एसटी कर्मचारी मतदानाला मुकणार

सेवेमुळे मतदारसंघाबाहेर : निवडणूक आयोग दखल घेणार का? ...

६९६ निवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांना उपदानासह वेतनवाढीचा फरक मिळाला - Marathi News | 6 6 6 retired S. T. Employees get salary increments with the help of profit | Latest beed News at Lokmat.com

बीड :६९६ निवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांना उपदानासह वेतनवाढीचा फरक मिळाला

राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. ...

बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास - Marathi News |  Fatal travel of passengers by bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ...

कमी उत्पन्नामुळे वाशिम-शिरपूर बसफेऱ्या बंद; प्रवाशांची पंचाईत  - Marathi News | Washim-Shirpur bus closed due to low income | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कमी उत्पन्नामुळे वाशिम-शिरपूर बसफेऱ्या बंद; प्रवाशांची पंचाईत 

मानोरा (वाशिम) : तालुक्यातून वाहणाºया अरुणावती नदीचे शहरालगतचे पात्र महिनाभरापासून कोरडे पडले आहे. ...

बंद ‘सिम्युलेटर’मुळे एसटी चालकांना मनस्ताप - Marathi News | Due to closed 'simulator' the ST drivers have trouble in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंद ‘सिम्युलेटर’मुळे एसटी चालकांना मनस्ताप

नागपूर विभागात डिसेंबर २०१४ मध्ये सिम्युलेटर या संगणकीय चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. परंतु सलग पाच वर्षांपासून हे सिम्युलेटर एका बंद खोलीत धूळखात पडले आहे. ...

परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द - Marathi News | Parbhani Pratap: The bus pilgrimage canceled in the name of pilgrimage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द

परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...

एसटीकडून खर्चाला कात्री लावण्यासाठी अजब फतवा - Marathi News | A special order to cost cutting in State Transport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीकडून खर्चाला कात्री लावण्यासाठी अजब फतवा

कमी दराचे चालक व वाहक वापरा : आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई ...

एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले - Marathi News | ST's income and weightlifting also decreased | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले

एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प ...